परजीवी वागणे म्हणजे एका प्रजातीने दुसऱ्या प्रजातीचा फायदा घेत जगणे आणि ज्या यजमान प्रजातीचा फायदा घ्यायचा त्याचेच नुकसान करणे. अर्थात असा फायदा करून घेताना यजमान प्रजाती मरणार नाही याची काळजी असे सजीव घेतात.