जोनाथन स्विफ्ट या आयरिश लेखकाने १७२६ साली एक कादंबरी लिहिली. ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’ हे तिचे नाव. यात इंजिनासारख्या यंत्राचा उल्लेख आहे. हे यंत्र कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे माणसाला ज्ञान आणि कौशल्य देते.