मुंबईच्या रस्त्यांविषयी नेहमीच, पण खास करून पावसाळय़ात, नागरिकांकडून बरीच टीका होत असते. रस्त्यांमध्ये खड्डे आहेत की खड्डय़ांमध्ये अधूनमधून रस्ता आहे, असा उपहासात्मक प्रश्नच विचारला जातो.