नैसर्गिक चेतापेशींच्या जाळय़ामध्ये जे काम न्युरॉन्स करतात, त्यासाठी कृत्रिम चेतापेशींच्या जाळय़ामध्ये ‘पर्सेप्ट्रॉन्स’चा वापर केला जातो. अशा अनेक पर्सेप्ट्रॉन्सने या जाळय़ाचा एक स्तर (लेयर) तयार होतो.