सागरकिनाऱ्यांजवळच्या पर्यटनासाठी एमटीडीसी- महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळ यांनी तारकर्ली येथे जे जागतिक स्कूबा डायिव्हग केंद्र विकसित केलेले आहे त्यात डॉ. सारंग कुलकर्णी यांचे महत्त्वाचे योगदान आहे.