बुद्धिमत्ता ही काही केवळ मानवाची मक्तेदारी नाही. निसर्गात प्राणी, पक्षी, जलचर, वनस्पती इत्यादी अनेकदा कमी-अधिक प्रमाणात बुद्धिमान वर्तन करताना दिसतात.