मानवी तज्ज्ञांना मात देऊ शकणारी यंत्रे तयार करूनही सखोल शिक्षण हा आजच्या क्षणाला तरी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील शेवटचा शब्द नाही. त्याच्या अनेक मर्यादा आजवर लक्षात आल्या आहेत.