Episode 358

पोलाद, वीज, रसायनांमुळे दुसरी औद्योगिक क्रांती | Loksatta Kutuhal Second Industrial Revolution Due To Steel Electricity And Chemicals

Kutuhal
दुसरी औद्योगिक क्रांती ही तंत्रज्ञानाधारित क्रांती होती असे मानले जाते. विशेषत: पोलाद, वीजनिर्मिती आणि रसायन या तीन क्षेत्रांनी या काळात फार मोठी झेप घेतली.

Latest Uploads