कुठल्याही गोष्टीची हुबेहूब नक्कल करणे, म्हणजे कृत्रिमतेची ओढ हा अद्वितीय बुद्धिमत्तेचा धनी असलेल्या मानवाचा एक विशिष्ट गुणधर्म आहे.