छत्रपती संभाजीनगर – वैजापूर तालुक्यातील तलवाडा घाटात ट्रक पलटून झालेल्या अपघातात ८० ते ९० मेंढ्या दगावल्या. ही घटना मालेगाव -छ. संभाजीनगर महामार्गावर ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. राजस्थान येथून २४० मेंढ्या हैदराबादकडे घेऊन जण्यात येत होत्या. घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. यामध्ये चालक चत्तरसिंग रावत (वय ४६) व त्याचा सहकारी इरफान कुरेशी किरकोळ जखमी झाले. मात्र, ८० ते ९० मेंढ्या दगावल्या. ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा