औरंगाबादमधील पुंडलिक भागातील नगरसेवक आत्माराम पवार यांच्यावर मंगळवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील पवार यांची रुग्णालयात भेट घेत प्रकृतीबाबत विचारपूस केली.

आत्माराम पवार यांच्यावर मंगळवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. हा हल्ला राजकीय वादातून झाली की वैयक्तिक वादातून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जाते.

varsha gaikwad criticized shinde govt
“लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सूत्रधार गुजरातच्या तुरुंगात, मग…”, बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून वर्षा गायकवाड यांचा सरकारवर हल्लाबोल!
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Ajit Pawar On Baba Siddique :
Baba Siddique : “बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबाराची घटना वेदनादायी…”, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया
Shivsena Pune, Shivsena presence in Pune,
आव्वाज कुणाचा?
gang stabbed young man with koyta in dandiya event
दांडीया कार्यक्रमात टोळक्याची दहशत, तरुणावर कोयत्याने वार; सराइतासह साथीदारांविरुद्ध गुन्हा
Lalu Prasad Yadav and Tejswi Yadav
लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या मुलांना दिलासा; ‘Land For Jobs’ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर!
maval assembly constituency
मावळमध्ये भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध छुपा प्रचार? आमदार सुनील शेळके यांच्यासाठी गोळीबाराचा मुद्दा अडचणीचा
Thackeray group activists standing outside nagpur airport started aggressively shouting slogans
नागपूर विमानतळावर राडा: नितेश राणेच्या विरोधात ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक, काय झाले…….?