छत्रपती संभाजीनगर : मोबाईलवर रील्स करत असताना कारसह दरीत कोसळलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. खुलताबाद तालुक्यातील शुलिभंजन येथील दत्त मंदिराच्या परिसरात सोमवारी दुपारी ही घटना घडली. श्वेता दीपक सुरवसे (वय २३), असे मृत तरुणीचे नाव असून छत्रपती संभाजीनगर शहरातील हनुमाननगरमधील ती रहिवासी असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.

श्वेता व तिचा मित्र शिवराज संजय मुळे (वय २५) हे दोघे टोयोटो इटिऑस कारने शुलिभंजन येथील दत्त मंदिर परिसरातील निसर्गरम्य वातावरणात रिल्स तयार करण्यासाठी गेले होते. शुलिभंजन दत्त मंदिराजवळील डोंगरावरील मोकळ्या जागेत कार चालवत असतानाचे चित्रीकरण मोबाईल फोनवर सुरू होते.

Passenger's leg gets stuck in the door driver did not stop the bus
“माणूसकी मेली!”, दरवाज्यात अडकला प्रवाशाचा पाय, चालकाने थांबवली नाही बस, धक्कादायक घटनेचा Video Viral
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Accident shocking Viral Video Multiple vehicle pile-up on UP highway due to thick fog, over 6 injured
VIDEO: बापरे! हायवेवर २५ पेक्षा जास्त वाहनं एकमेकांवर धडकली; चक्काचूर झालेल्या कार, आरडाओरडा अन् थरारक अपघात
Shocking video a girl dies after goods train hit her while crossing tracks in up video goes viral on social media
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; रुळ ओलांडताना नक्की काय घडलं?; तरुणीनं फक्त २ सेकंदांसाठी गमावला जीव
Hinjewadi two girls dead marathi news
Video : हिंजवडीत सिमेंट मिक्सरच्या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
pune pmp bus driver accident news
पुणे : डंपरच्या चाकाखाली सापडल्याने पीएमपी चालकाचा मृत्यू, वानवडीतील घटना; चालक ताब्यात
Three injured as speeding car hit 5 vehicles
मोटारीची पाच वाहनांना धडक; सांगलीजवळ तिघे जखमी
uncontrolled trailer damaged many cars Ambernath driver arrested
Video : बेदरकार ट्रेलरने अंबरनाथमध्ये अनेक गाड्यांना उडवले, ५० हून अधिक गाड्यांचे नुकसान; पोलिस, रिक्षाचालकांनी चालकाला पकडले

हेही वाचा…राज्यभरात उद्यापासून पोलीस भरती

याच दरम्यान श्वेताचा पाय चुकून एक्सलेटरवर पडला आणि कारसह दरीत कोसळली. या घटनेची माहिती कळताच शहरातील सिडको भागातील पाण्याच्या टाकीजवळच्या हनुमाननगरमध्ये शोककळा पसरली.

Story img Loader