छत्रपती संभाजीनगर : बहरात असणाऱ्या सोयाबीनचे भाव घसरू लागले आणि अंबाजोगाई तालुक्यातील नायगावमध्ये राहणाऱ्या मीनाबाई चव्हाणच्या कुटुंबात चलबिचल सुरू झाली. मीनाबाईच्या नवऱ्याने शेती आणि मुलींच्या लग्नासाठी काढलेल्या कर्जामुळे आत्महत्या केली होती. या वेळी पुन्हा भाव गडगडले तर चौथ्या मुलीच्या लग्नात घेतलेल्या रुखवतातील भांड्याचे पैसे कोठून द्यायचे, या चिंतेमुळे त्यांना ग्रासले आहे. त्यांच्या पतीने जेव्हा मरणाला कवटाळले तेव्हा म्हणजे २०१४ साली सोयाबीनचा भाव ४४०० रुपये होता. नऊ वर्षांनी आता तो ४२०० पर्यंत खाली आला आहे. २०० रुपयांनी घसरलेल्या भावात जगण्याची होरपळ सुरू असताना मीनाबाईचा मुलाने शेतीऐवजी दुसरे कोणते तरी काम करावे असे ठरविण्यात आले आणि दीड एकराचा शेतमालक आता गॅरेजवर दुचाकी दुरुस्तीसाठी नंदगाववरून अंबाजोगाईचे खेटे मारत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा