छत्रपती संभाजीनगर – स्मशानभूमीकडे जाण्यासाठीचा मार्ग पावसामुळे चिखलमय झालेला असताना आणि रस्ता मंजूर असतानाही तयार करण्यात येत नाही, याच्या निषेधार्थ एका ज्येष्ठ मृत व्यक्तीचा अंत्यविधी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच करण्यात आला. ही घटना सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे बुधवारी दुपारी घडली. या घटनेला दुजोरा देताना अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी सांगितले की, यासंदर्भाने अद्याप तक्रार दाखल नसल्याने कुठलीही नोंद पोलीस दप्तरी करण्यात आलेली नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in