औरंगाबाद – पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून गोव्याची वृध्द महिला व एका व्यक्तीसह तिघांना साडे अकरा लाखांना फसवणाऱ्या भोंदुबाबसह त्याच्या दोन साथीदारांना गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. आरोपींच्या ताब्यातून ६० हजारांच्या रोख रक्कमेसह एक दुचाकी, तीन मोबाइल असा सुमारे एक लाख २२ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तिघा आरोपींना १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रभारी मुख्य न्यायदंडाधिकारी एम.आर. देशपांडे यांनी दिले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in