छत्रपती संभाजीनगर: देशभर गाजत असलेल्या वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेतील (नीट) कथित गुण घोटाळ्यावरून विद्यार्थ्यांनी सोमवारी येथील क्रांती चौकात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. दप्तरांसह आलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी हातात, आम्हाला न्याय द्या, चोरी हो गयी मेरी सीट, घोटाळे करणे थांबवा, माझे भविष्य वाचवा, मला डॉक्टर बनायचे आहे, अशा अनेक फलकांनी लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा : नांदेडमध्ये चौघांचा मृत्यू; दोघांचा बुडून तर दोघे अपघातात ठार

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
Action against rebels, rebels Akola Rural,
बंडखोरांवर कारवाईचा बडगा, अकोला ग्रामीण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निलंबित
maharashtra assembly election 2024, Amravati District,
अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्‍याचे आव्‍हान

दोनशे ते चारशेपेक्षा अधिकच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. नीटमधील गुणांचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलेला असून, एकूणच प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभारून विद्यार्थ्यांनी अत्यंत संताप व्यक्त केला.