छत्रपती संभाजीनगर : धाराशिव जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील माकणी परिसर सोमवारी सौम्य भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. सायंकाळी ५ वाजून २३ मिनिटांच्या सुमारास २.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोहारा तालुक्यातील सास्तुर, होळी, माकणीसह परिसरात अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत.

हेही वाचा : नांदेड : बेपत्ता बालिकेचा मृतदेह १८ तासांनंतर आढळला

When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
drought-prone villages Pune, works in drought-prone villages pune, drought-prone villages fund,
पुणे : दरडप्रवण गावातील कामांना गती, २०० कोटींचा निधी मंजूर
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Satara , development work Satara, code of conduct Satara, Satara latest news,
आचारसंहिता संपल्याने साताऱ्यात दीडशे कोटींच्या विकासकामांना प्रारंभ
municipal administration sent stop work notice to developer in Kandivali for not complying with air pollution norms
पर्यावरणाचे नियम धाब्यावर, कांदिवलीतील विकासकाला पुन्हा नोटीस

सोमवारी मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी माकणी व परिसराला भूकंपाच्या सौम्य धक्क्यांचे हादरे जाणवले. जमिनीतून गूढ आवाज आला. जमीनही हादरली. माकणी, चिंचोली काटे, खेड, करजगाव, धानुरी या परिसरातील नागरिकांनीही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले. दरम्यान, दिल्ली येथे २.३ रिश्टर स्केलची नोंद झाली असल्याची माहिती कुलाबा मौसम विभागातील मौसम वैज्ञानिक (अ) किरण नारखेडे यांनी दिली.

Story img Loader