

कारखान्यासाठी ३५१ एकर जागा देण्यात आली असली, तरी पहिल्या टप्प्यात ११० एकरात काम उभे केले जाईल.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
वाहन दीड युनिट विजेवर म्हणजे अवघे १५ रुपये खर्च येऊन तब्बल ६० किलोमीटर अंतर कापते आणि ते केवळ ६० वर्षांवरील…
असा वणवा लागला, तर पाणी कोठे साठवून ठेवल्यास आगीवर नियंत्रण मिळवता येईल याचाही आराखडा करण्याची गरज असल्याचे मत सुप्रिया सुळे…
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार ९ एप्रिल रोजी रात्री संभाजीनगर परिसरात यातील तक्रारदारास त्याच्या हायवा ट्रकने वाळू वाहतूक करताना पकडले होते.
आग विझवण्याच्या कामामध्ये २० पेक्षा अधिक कर्मचारी, अधिकारी वर्ग असल्याचे पदमपुरा अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोपी त्यांना मारहाण करत असल्याची एक चित्रफीत गुरुवारी न्यायालयात सुनावणीदरम्यान सादर करण्यात आली.
वैजापूर तालुक्यातील विठ्ठल ढमाले पाटील यांच्यासह धोंदलगाव व परिसरातील शेतकरी खूश आहेत. कारण त्यांना आता दिवसा वीज मिळू लागली आहे.
नोंदणीसाठी जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रनिहाय प्राथमिक सदस्यता नोंदणीचे ४ लाख ८३ हजार २०० एवढे उद्दिष्ट देण्यात होते.
अपघातात जखमी झालेल्या तरुणाला वैद्यकीय पथकाने अखेर बुधवारी दुपारनंतर मेंदूमृत घोषित करण्यात आले.
मस्साजाेग येथील पवन उर्जा प्रकल्पाच्या साहित्य आगारात सुरक्षा रक्षकाचे हातपाय बांधून व मारहाण करत ‘ आवादा’ कंपनीच्या पवनचक्कीतून तांब्याच्या तारेची…