मुस्लिमांविना भाजपविरोधातील आघाडी अशक्य; खासदार जलील यांचा दावा
औरंगाबाद : मुस्लिमांविना भाजप विरोधी आघाडी उभी करता येणे अशक्य आहे. शरद पवार जम्मू-काश्मीरचे फारुक अब्दुला यांना घेऊन गणित जुळवता येते का हे पाहत आहेत. पण मुस्लिमांचा पाठिंबा एमआयएमला आहे, हे त्यांना माहीत नसेल तर त्यांनी एकदा औरंगाबादला आल्यावर आपल्यामागे किती येतात हे कळेल, असा टोला लगावत खासदार इम्तियाज जलील यांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यात निवडणुकांसाठी जोरदार तयारी करणार असल्याचे औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. या दोन्ही राज्यात किती जागांवर निवडणुका लढविणार हे अद्याप ठरले नसले तरी केवळ उत्तर प्रदेशच नाही, तर दिल्लीतही निवडणुकांमध्ये उतरू, कारण आम आदमी पार्टी आणि भाजप हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका त्यांनी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा