छत्रपती संभाजीनगर – एका धार्मिक कार्यक्रमात दुसऱ्या धर्मातील धर्मगुरुबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी रात्री उशिरा एका गटाकडून गंगापूर, वैजापूर, खंडाळा येथे टायर जाळून जोरदार निदर्शने करण्यात आली. दरम्यान, या संदर्भाने वादग्रस्त विधानाची प्रसारित झालेली चित्रफित अन्य भागातील असून अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे.

वैजापूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यावर धार्मिक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करा. अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.  खंडाळा व गंगापूर येथेही आंदोलन करण्यात आले. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ विजयकुमार राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी, पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. वातावरण तणावपूर्ण पण शांततेत असल्याचे सांगण्यात आले.

ulta chashma Eknath shinde
उलटा चष्मा : ‘फिरते’बिरते काही नकोच!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
sambhal and jaunpur mosque row
Mosque Row in UP: मशिदीच्या जागेवर हिंदूंचे दावे; २०२७ त्या उत्तर प्रदेश विधासनभा निवडणुकांची तयारी?
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
Story img Loader