‘जेव्हा एखादे मोठे वृक्ष उन्मळून पडते, तेव्हा धरणीकंप होतो.’ #भारतरत्नराजीवगांधी’ असे ट्विट पश्चिम बंगाल सरकारने केले होते.
‘जेव्हा एखादे मोठे वृक्ष उन्मळून पडते, तेव्हा धरणीकंप होतो.’ #भारतरत्नराजीवगांधी’ असे ट्विट पश्चिम बंगाल सरकारने केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० टक्के गो रक्षक हे समाजकंटक असल्याची टीका केली होती.
सनातन संस्थेने या वेळी ‘आम्ही सारे सनातन’च्या घोषणाही दिल्या.
लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनीही न्यायालयात सिंह यांच्यावर आरोप केले होते.
कंपनीच्या या निर्णयामुळे सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.
काश्मीर समस्येला काँग्रेसच जबाबदार असल्याची टीका खासदार योगी आदित्यनाथ यांनी केली.
मे २०१५ मध्ये गवळी मुलगा महेश याच्या लग्नाकरता १५ दिवसांच्या पॅरोलवर तुरूंगाबाहेर आला होता.
बंगल्याचा शोध सुरू केला असून राष्ट्रपती भवनातील सामानाची आवराआवरही सुरू केली आहे.
यापूर्वी दोघींमध्ये सात लढती झाल्या असून त्यातील चार सामने मारिनने जिंकले आहेत.
‘आम्हाला भारतापासून स्वातंत्र्य हवे, इंडिया गो बॅक’ अशा घोषणा नागरिकांनी शिष्टमंडळासमोर दिल्या.
सिद्धू हा महान क्रिकेटपटू असून त्याचा मान राखला पाहिजे असे केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले.
गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे जेटली हे सार्क परिषदेला उपस्थित राहणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले होते.