जगण्यासोबतच भल्या- बुऱ्याची चाड बाळगण्याचा विवेक गळून पडण्याचे हे दिवस. आत्ममश्गूलता ही या जगण्याची खासियत!
जगण्यासोबतच भल्या- बुऱ्याची चाड बाळगण्याचा विवेक गळून पडण्याचे हे दिवस. आत्ममश्गूलता ही या जगण्याची खासियत!
समकालीनता, साहित्य, समाज यासंबंधीच्या काही नोंदी करणारं, भारतीय साहित्याच्या उजेडात त्यांना निरखण्याचा प्रयत्न करणारं नवं साप्ताहिक सदर…
परभणीसारख्या अंतर्देशीय भागात ‘स्थलखंडीय प्रभाव’ (continental effect) असतो. यामुळे दिवस-रात्र तापमानामध्ये मोठा फरक जाणवतो, विशेषतः हिवाळ्यात रात्रीचे तापमान खूप कमी…
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अनुभव असलेल्या राजेश विटेकर यांनी राष्ट्रवादीमार्फत २०१९ ची लोकसभा निवडणूक खासदार संजय जाधव यांच्या विरोधात लढवली होती.
ना महागडी गाडी, ना आलेशान बंगला…कधी पायी तर कधी बसने, रेल्वेने असा त्यांचा प्रवास सुरू असतो. आमदार होते तेव्हाही सर्व…
बाबाजानी यांना बंडखोरीची नेहमी सवय आहे असे वरपुडकर म्हणाल्यानंतर वरपुडकरच्याही बंडखोरीच्या इतिहासाला बाबाजानी समर्थकांनी उजाळा दिला आहे.
महायुतीपासून फारकत घेत राष्ट्रीय समाज पक्ष राज्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सुखावले…
जिल्ह्यातल्या चारही विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची चिन्हे असून महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांना आपापल्या मार्गातले बंडखोरांचे अडथळे दूर…
आचारसंहितेत खर्चाची मर्यादा हा महत्त्वाचा भाग असला तरी अनेक उमेदवारांकडून कोटींची उड्डाणे निवडणुकीत घेतली जातात.
वरपूडकर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात विटेकर यांच्याशी पाथरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवूनच झालेली होती.
पाथरीत काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीचा अजित पवार गट लढणार की एकनाथ शिंदे यांची शिवसेना यावरून सध्या जोरदार रणकंदन सुरू आहे.
महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जर परभणीची जागा सुटली तर दोन सेनेतच या मतदारसंघातली लढत पाहायला मिळेल.