आसाराम लोमटे

Parbhani
राज्यात सत्ता संसार, परभणीत सत्तासंघर्ष

परभणीतील सत्तासंघर्ष स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

चांगभलं : तरुणाईच्या श्रमशक्तीने पारंपरिक जलव्यवस्थापनाचे जतन, परभणी जिल्ह्यात बारवांच्या पुनरुज्जीवनाची मोहीम

अप्रतिम स्थापत्याचे उदाहरण असलेली वालूर येथे स्वच्छ करण्यात आलेली बारव. या ठिकाणचे श्रमदान दिव्यांच्या उजेडात रात्रीवेळी सुद्धा करण्यात आले.

चांगभलं : मोहरम यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह ! परभणीतील मुंबर गावाने सामाजिक सलोख्याचा वारसा जपला

गावात एकही मुस्लीम कुटुंब नसताना दरवर्षी या गावात ‘मोहरम’ साजरा होतो. मोहरमच्या यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.

ताज्या बातम्या