कलाकृतीचा रोख जर कल्पनेवर असेल आणि ती कल्पना कलावंताच्या वास्तवाशी किती निगडित आहे हे जर पाहिलं
कलाकृतीचा रोख जर कल्पनेवर असेल आणि ती कल्पना कलावंताच्या वास्तवाशी किती निगडित आहे हे जर पाहिलं
१९९० नंतरच्या जागतिक दृश्य-कलाकृतींच्या मराठी मनानं घेतलेल्या अनुभवांचे पाक्षिक सदर!
कविवर्य कुसुमाग्रज यांची एक छान चुटकेवजा कविता आहे.. ‘टकटक झाली दारावरती..