वाएल शॉकी हा काही थोर चित्रकार वगैरे नाही. तो आज ५३ वर्षांचा आहे आणि पुढल्या काही वर्षांतच तो थोर ठरेलसुद्धा…
वाएल शॉकी हा काही थोर चित्रकार वगैरे नाही. तो आज ५३ वर्षांचा आहे आणि पुढल्या काही वर्षांतच तो थोर ठरेलसुद्धा…
चित्रकलेच्या प्रांतात जागतिक महत्त्व असलेल्या ‘व्हेनिस बिएनाले’चं यंदाचं वेगळेपण म्हणजे चित्रांच्या आणि चित्रकारांच्या निवडीची पद्धतच या बिएनालेनं बदलली…
कलेत ‘आपण आणि ते’ हा भेद नसतो, नसायला हवा. पण वास्तवात अगदी आत्ता-आत्तापर्यंत अनेक भारतीय, पौर्वात्य, आशियाई, आफ्रिकी, दक्षिण अमेरिकी…
प्रभाकर बरवे यांनी कागदावरल्या एका चित्रात राजाबाई टॉवर रेखाटला-रंगवला आहे, ते चित्र एका लिलावसंस्थेच्या संकेतस्थळावर आहे. पण हे चित्र फारच…
रफा अल-नसीरी हा १९४० साली इराकमध्ये जन्मलेला चित्रकार. कलामहाविद्यालयात असताना विशीच्या उंबरठय़ावर, १९५९ मध्ये त्यानं बगदादला आलेलं चिनी कलेचं प्रदर्शन…
‘दलित साहित्य’ हा शब्दप्रयोग मराठीत १९५८ पासून आहे आणि ‘दलित लिटरेचर’ म्हणून भारतानंच नव्हे तर जगानंही तो स्वीकारला आहे.
‘जगाच्या कला-क्षेत्राचं ऑलिम्पिक’ असा गौरव होत असलेल्या व्हेनिस बिएनालेत ९० देशांमध्ये भारत यंदा कुठेच नाही.. भारतीयांचा सहभाग असला तरी ‘राष्ट्रीय’…
‘बीएमडब्ल्यू’ मोटारी भारतातल्या सर्व शहरांत आताशा दिसतातच, पण या बड्या जर्मन कंपनीचं नाव भारतात चित्र-शिल्प कलेच्या दोन मोठ्या उपक्रमांशी २०१२…
‘वसाहतवादी कृतीकार्यक्रमा’कडे- अजेंड्याकडे- नीट पाहावं लागेल, त्यातून वसाहतवाद नेहमी ‘परक्या शासकां’चाच असतो का असाही प्रश्न पडेल.
…नाण्याचा इतिहास कळेल, अभिमान-बिभिमान वाटेल, ते नाणं शुद्ध सोन्याचं असल्याचा किंवा त्यावर एवढी ‘कारागिरी’ असल्याचा. पण कलेचा खणखणीत प्रत्यय केव्हा…
‘आंतरराष्ट्रीय स्थलांतरित व निर्वासित दिवस’ १८ डिसेंबर रोजी साजरा होण्यापूर्वी ‘नेमके किती बांगलादेशी’ हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं विचारला आणि भारत…
साहित्य मानवी नैतिकतेला आवाहन करू शकतं, जगरहाटीत मागे पडलेल्या अप्रिय स्मृतींनाही जागवून वर्तमानाला प्रश्न विचारू शकतं..