अंगोला या आफ्रिकी देशामधला किलौंजी किआ हेन्डा हा दृश्यकलावंत गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय ख्यातीचा झाला.
अंगोला या आफ्रिकी देशामधला किलौंजी किआ हेन्डा हा दृश्यकलावंत गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय ख्यातीचा झाला.
लुइंगम्ला घरात एकटीच विणत बसलेली असताना १९८६ सालचा २४ जानेवारी हा दिवस तिच्यासाठी अखेरचा ठरला.
दुसरे- ‘कास्ट डिस्क्रिमिनेशन’ हे पुस्तक अत्याचारांपेक्षा अन्यायावर- म्हणजे ‘छुप्या’ जातिभेदावर भर देणारे आहे.
यापैकी पहिला आरोप- तुम्ही तेच तेच बोलताय. दुसरा आणि त्याहून गंभीर आरोप- हे सारं नकारात्मक आहे.
‘ड्रॉइंग्ज’च्या या प्रदर्शनात रानडे यांची नवी-जुनी रेखाचित्रं आणि कागदावरली रंगचित्रं आहेत
‘रेडीमेड’ कलाकृतींना शंभरहून अधिक र्वष झाली आहेत. द्युशाँचे वाभाडेही काढून झालेले आहेत.
विकासाबद्दल विचार करायला भाग पाडणाऱ्या नव्या चित्रकादंबरीची ही ओळख..
अतुल भल्लाला मायदेशी येऊन लगेच चित्रकार म्हणून यशस्वी वगैरे होता आलं अशातला भाग अजिबात नाही.
जेनिफरच्या फोटोंचं पुस्तकही झालंय. त्याला ‘आमची स्तनकर्करोगाशी झुंज’ असं नाव आहे.
एका वृत्तपत्राचा संपादक ‘घोस्ट रायटिंग’चं काम देतो आणि हा भाषांतरकार पत्रकार म्हणून वावरू लागतो
‘कलाकृती पाहायची सवय असेल तर कलाकृतींचे बारकावे लक्षात येतात’ हे खरं आहे.