आम्ही सोसायटीत ठरवून ‘रिटर्न गिफ्ट’ प्रकार बंद करून टाकला. सगळं असतंच आपल्याकडे. कित्येकदा त्या पाकिटातून काढल्याही जात नाहीत.
आम्ही सोसायटीत ठरवून ‘रिटर्न गिफ्ट’ प्रकार बंद करून टाकला. सगळं असतंच आपल्याकडे. कित्येकदा त्या पाकिटातून काढल्याही जात नाहीत.
यश आणि यतीन हे गणेशच्या गावी आले होते. एका शिबिरात दोघांची त्याच्याशी ओळख झाली होती.
‘‘स्टीलच्या डब्याला काय होणार? तुझ्या आजोबांचा डबासुद्धा आहे. चाळीस वर्षे ऑफिसला हाच डबा नेत होते.’
कचरा तेथे येऊच नये म्हणून काही करता येईल का?’ यशच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं.
थोडा वेगळा विचार, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि इच्छाशक्ती यामुळे ऊर्जेची, वेळेची बचत होत आहे आणि हवेचे प्रदूषण कमी होत आहे.
संपदाच्या इमारतीच्या आवारात एक मोठ्ठं झाड आहे. दरवर्षी पानगळ होते तेव्हा आठवडय़ाला दोन पोती भरतील इतकी पानं जमतात.