admin

वाडयातील दरोडा प्रकरणात झांबुआचा हात, तिघांना अटक

ठाणे जिल्ह्य़ातील वाडा भागात असलेल्या स्वराज ज्वेलर्सवरील दरोडय़ात झांबुआ टोळीचा सहभाग असल्याचे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

राज्य आणि जिल्हा ग्राहक न्यायालयातील रिक्त पदे : अवमानप्रकरणी सरकारला कारणे दाखवा नोटीस

ग्राहक वाद निवारण आयोग, मंच, परिषदांमधील रिक्त पदे युद्धपातळीवर भरण्याबाबत वारंवार आदेश देऊनही सरकारकडून त्याला काहीच प्रतिसाद दिला

नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांसाठी कृती आराखडा करा -मुख्यमंत्री

नवी मुंबई विमानतळाच्या मार्गातील अडचणी सर्व संबंधितांशी चर्चा करून दूर केल्या जातील आणि त्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक बोलाविण्यात येईल

गाडी खड्डय़ात पडून चौघे जखमी

दहिसरच्या एसबीआय कॉलनीजवळील सव्‍‌र्हिस रोडवरुन जाताना चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्यालगतच्या खड्डय़ात पडून चार जण जखमी झाले.

गडचिरोली, चंद्रपूर तेलंगणामध्ये समाविष्ट करा – अत्राम यांची मागणी

वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती गरजेची आहे. पण जर वेगळा विदर्भ होणार नसेल, तर गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे तेलंगणामध्ये…

बोगस भाव काढून कृत्रिम तेजी

आवक वाढली, तर कर रूपाने (सेस) जादा पैसा मिळेल म्हणून बाजार समित्यांनी कांद्याच्या पळवापळवीसाठी नवा फंडा काढला आहे.

स्वातंत्र्य…कशापासून?

१५ ऑगस्ट, अर्थात आपल्या देशाचा, भारताचा स्वातंत्र्य दिन! अनेक राष्ट्रभक्तांच्या बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय, याची कृतज्ञ जाणीव राष्ट्रध्वजाला वंदन करताना…

शेती कशी वाचवायची हे तरी सांगा..

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रायगड जिल्ह्य़ातील कर्जतच्या एका कार्यक्रमात शेतक ऱ्यांनो जमिनी विकू नका असे कळकळीचे आवाहन केले.