admin

भारतीय विडी महाग पडली

भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या विडीवर अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने डोळे वटारले आहेत.

आरोपांनी ‘व्यथित’ होऊन काश्मीरच्या गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा

किश्तवार येथील जातीय हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपाने ‘व्यथित’ झालेले जम्मू-काश्मीरचे गृहराज्यमंत्री सज्जाद कित्चलू यांनी सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

‘सनदी अधिकारी राजासारखे वागतात’

सनदी अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांच्या निलंबनावरून वाद सुरू असतानाच उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी सनदी अधिकाऱ्यांवरील टीका सुरूच…

अमेरिकेचे काही दूतावास पुन्हा सुरू

अल कायदा या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची धमकी दिल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव मध्य आशिया आणि आफ्रिकेतील बंद करण्यात आलेले अमेरिकेचे काही दूतावास…

राष्ट्रीय सुरक्षा : मोदींचा दावा काँग्रेसला अमान्य

राष्ट्रीय आणि अंतर्गत सुरक्षेच्या मुद्दय़ावरून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

आता मलेरियाचे ठाणे..!

ठाणे शहरातील वेगवेगळ्या परिसरांत मोठय़ा प्रमाणात साथीचे आजार पसरल्याने स्वच्छतेचा तसेच नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

‘किंगफिशर हाऊस’ बँकांकडे?

डॉ. विजय मल्ल्या यांच्या कोटय़वधी रुपयांच्या थकित कर्जापोटी गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारी अनास्थेमुळे हात बांधलेल्या अवस्थेत असलेल्या बँकांसमोरील वसुलीचा मार्ग…

उच्च शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना लॅपटॉप

उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी रविवारी…

..तर व्याजदर वाढ अपरिहार्य!

मानवी जीवन हे कठपुतळीचा खेळ आहे, असे नेहमीच म्हटले जाते. अर्थव्यवस्थेतही हे खरे आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे सर्वात तरुण व आशिया…

मुंबईतील पहिला हरित पुनर्वसन प्रकल्प अस्तित्वात

पर्यावरणपूरक आणि ऊर्जाबचतीच्या दृष्टीने विकसित करण्यात आलेला आर्थिक राजधानीतील पहिला पुनर्वसन प्रकल्प उपनगरात साकारला आहे.