भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी या सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठय़ा विमा कंपनीने आपल्या ग्राहकांची वैधता पटवून …
भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी या सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठय़ा विमा कंपनीने आपल्या ग्राहकांची वैधता पटवून …
देशाच्या घसरत्या सकल उत्पादन दराची छाया गेल्या तिमाहीवर उमटली असतानाच ऑगस्टमधील कंपन्यांची वाहन विक्रीही मंदावली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली असून डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांमधील राजकीय गणिते लक्षात…
देशातील दोन प्रमुख रोखे भांडार (डिपॉझिटरी) सेवांपैकी एक असलेल्या सेंट्रल डिपॉझिटरी सव्र्हिसेस इंडिया लि. (सीडीएसएल)च्या डिमॅट खातेधारकांची संख्येने ऑगस्ट २०१५…
संगीत कार्यक्रमांना वाहिलेल्या देशातील या धाटणीच्या पहिल्या मनोरंजन वाहिनीची पुनर्बाधणी करण्यात येत असून तिचे प्रसारण अधिक घरांमध्ये …
बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला विरोध केल्याबद्दल माझ्यावर साहित्यिकांनी घणाघाती टीका केली.
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा ‘मेट्रो लाइन ४’ अर्थात वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या सुमारे ३२ किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्ग प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
गणेशोत्सव अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला असला आहे. चाकरमान्यांना कोकणात जाण्याचे वेध लागले आहेत. रेल्वे आणि बसेससाठीची आरक्षणेही पूर्ण झाली…
केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या पहिल्या यादीत निवड झालेल्या शहरांचा समावेश केंद्राच्या दुसऱ्या यादीतही व्हावा म्हणून राज्य सरकारने कंबर कसली…
पर्यावरणमंत्र्यांच्या आदेशानंतर, रायगड जिल्ह्य़ातील सीआरझेडमधील अनधिकृत बांधकामाविरोधात प्रशासनाची धडक कारवाई सुरूच आहे.
दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर पिंपळगाव बसवंत येथील मेळाव्यात शेतकऱ्यांची कणव घेऊन सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाशिक येथे …
साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत प्रकाशकांनी उतरावे किंवा मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड होणे हे योग्यच नाही.