सध्या राज्यात मोकळ्या भूखंडाची उपलब्धता नसल्याने पूर्वी स्थापन झालेल्याच संस्था कार्यरत आहेत.
सध्या राज्यात मोकळ्या भूखंडाची उपलब्धता नसल्याने पूर्वी स्थापन झालेल्याच संस्था कार्यरत आहेत.
विमा उतरवल्यास त्याचा फायदा नक्कीच सर्व सभासदांना काही विपरीत घडल्यास होऊ शकतो.
४ महिन्यांमध्ये अपार्टमेंटधारकाबरोबर डीड ऑफ अपार्टमेंटचा करारनामा नोंदणीकृत करणे बंधनकारक आहे
प्रत्येक अपार्टमेंटधारकाला त्याची सदनिका भाडेतत्त्वावर देण्याचा हक्क आहे;
फक्त नोंदणी अधिकारीच हा आकडा संकलित करून सांगू शकतील.
अपार्टमेंटधारकाने जर सदनिका निवासासाठी घेतली असेल तर त्याचा वापर निवासासाठीच करणे आवश्यक आहे.
प्रत्येक अपार्टमेंटधारकाने किंवा संयुक्त अपार्टमेंट खरेदीदाराने मिळून घेणे कायद्याने बंधनकारक आहे.
अपार्टमेंट नियम १९७२ मध्ये दिलेला आहे याचे सविस्तर विवेचन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे
बऱ्याच अपार्टमेंटधारकांना करारानुसार आपल्याला कोणकोणत्या सामायिक सेवा व सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती नसते.
विक्री करताना मुख्यत्वे २ प्रकारचे करारनामे केले जातात.
राज्यामध्ये ज्याप्रमाणे सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या जशी दिवसेंदिवस वाढत आहे
सहकार विभागाने घेतलेल्या संस्थेच्या सर्वेक्षण अहवालानुसार ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था कार्यरत नाहीत