कांदा आणि गाजर बारीक चिरून घ्या. सेलेरीची पानेसुद्धा बारीक चिरा. लसणीच्या पाकळ्या ठेचून घ्या किंवा बारीक तुकडे करा.
कांदा आणि गाजर बारीक चिरून घ्या. सेलेरीची पानेसुद्धा बारीक चिरा. लसणीच्या पाकळ्या ठेचून घ्या किंवा बारीक तुकडे करा.
पातेल्यात पाणी उकळून त्यात ब्रोकोली आणि सेलेरी उकळून घ्या. यातच मीठ आणि काळी मिरीही उकळा.
आधी कांदा बारीक चिरून घ्या. लसूण ठेचून घ्या. सेलरीच्या काडय़ाचे तुकडे करून घ्या.
सजावटीसाठी चॉकलेटही किसून घालता येईल. बनवल्यावर लगेचच गट्टम करा.
बरणीसारखा एक ग्लास घ्या. त्यात लिंबू, पुदिना व साखरेचे सिरप घालून ते छान खलून घ्या.
एक मोठा ग्लास घ्या. त्यात क्रनबेरीज आणि पुदिन्याची पाने घाला, थोडा क्रनबेरी ज्यूस घाला.