लिंबू चिरून लिंबाचा रस काढा. चिरून झाल्यावर लिंबाची फोड एका कॉकटेल शेकर मध्ये घाला
लिंबू चिरून लिंबाचा रस काढा. चिरून झाल्यावर लिंबाची फोड एका कॉकटेल शेकर मध्ये घाला
एका भांडय़ात दूध गरम करा. उकळी यायच्या थोडे आधी बंद करा.
दूध, चॉकलेट सिरप, साखरेचा पाक आणि बर्फ ब्लेंडरमध्ये घालून फिरवून घ्या.
चहापूड आणि दालचिनीच्या काडय़ा पातेल्यात घ्या. त्यात पाणी घालून ५ मिनिटे उकळी काढा.
२०० मिली सोडा, २२५मिली आमरस, ५-६ पुदिन्याची पाने, १ हिरवी मिरची, १० ग्रॅम चाट मसाला, बर्फ.
आल्याचे काप आणि पुदिन्याची पाने एकत्र करा. ते नीट कुटून घ्या.
ज्या ग्लासातून हे पन्हे देणार आहात त्याच्या कडांवर लिंबाची साल जरा पिळून घ्या.
कलिंगडाचे छान तुकडे करून घ्या. ब्लेंडरमध्ये साखर, लिंबूरस आणि कलिंगड घालून घुसळून घ्या.
कोकम म्हणजे ‘कूल’ भावना. नुसतं नाव घेतलं तरी पोटात थंड पडतं.