एका पसरट भांडय़ात अंडी, अंडय़ाचे बलक, साखर आणि मीठ घ्यावे. ते मिळून येईपर्यंत फेटावे

तीळगूळ खाऊन तोंड गोडमिट्ट झाले असेल तर स्ट्रॉबेरीची ही नवी रसरशीत पाककृती करून पाहा.