
अल्केम लॅबॉरेटरीज लिमिटेड (बीएसई कोड ५३९५२३) अल्केम लॅबॉरेटरीज लिमिटेड ही भारतातील एक अग्रगण्य औषध निर्माण कंपनी आहे.
अल्केम लॅबॉरेटरीज लिमिटेड (बीएसई कोड ५३९५२३) अल्केम लॅबॉरेटरीज लिमिटेड ही भारतातील एक अग्रगण्य औषध निर्माण कंपनी आहे.
जुलै १९९२ मध्ये स्थापन झालेली, अजॅक्स इंजिनीअरिंग लिमिटेड विस्तृत श्रेणीतील काँक्रीट उपकरणांची निर्मिती करते, तसेच मूल्यवर्धित सेवा पुरवते.
वर्ष १९९२ मध्ये स्थापन झालेली डॅनलॉ टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड (डीटीआयएल) ही अभियांत्रकिी, सॉफ्टवेअर निर्माती कंपनी असून सल्लागार सेवा आणि औद्याोगिक…
गेल्या २५ वर्षांत कंपनीने व्यापलेल्या परवानाधारक प्रदेश आणि उपप्रदेशांची संख्या वाढवत नेली आहे तसेच पेप्सिको पेयांची विस्तृत श्रेणी तयार करून…
संधार टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि तिचे संयुक्त उपक्रम प्रामुख्याने भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी ऑटोमोटिव्ह घटकांचे उत्पादन आणि जोडणीचे काम करते. कंपनी विविध…
जागरण प्रकाशन लिमिटेड ही एक मीडिया कंपनी असून कंपनी वृत्तपत्रे आणि मासिके यांची छपाई आणि प्रकाशन, एफएम रेडिओ, डिजिटल, बाह्य…
कंपनी रेल्वे उद्याोगाच्या नागरी आणि विद्याुत गरजा पूर्ण करते. त्यांच्यासाठी ओव्हरहेड उपकरण प्रकल्प सादर केला आहे आणि विविध विद्याुतीकरण, सिग्नलिंग,…
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजे २५ वर्षांपूर्वी स्थापन झालेली ‘रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’. जुलै २३ मध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस…
अर्थसंकल्पाने मध्यमवर्गीयांच्या अपेक्षा यंदा बऱ्यापैकी पूर्ण झाल्या. पण आव्हाने पाहता, वित्तीय तूट कमी करणे तारेवरची कसरत ठरणार.
Budget 2025 आज जाहीर झालेल्या केंद्रिय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकदारांनी पुढील वर्षांत गुंतवणूक करताना कोणत्या क्षेत्रांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, याचे…
ओएनजीसी भारतातील सर्वात मोठी ऊर्जा कंपनी असून ती सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात फायदेशीर कंपनीदेखील आहे.
कंपनीचा ९० टक्क्यांहून अधिक महसूल सिस्टीम्स इंटिग्रेशनमधून होतो. कंपनीने रडार सिस्टीम, सेन्सर, इलेक्ट्रॉनिक युद्ध, क्षेपणास्त्रे आणि दळणवळण प्रणाली या क्षेत्रांमध्ये…