
या स्तंभात वाचकांच्या माहितीसाठी शेअर निवडण्याचे महत्त्वाचे निकष दिले जातात.
या स्तंभात वाचकांच्या माहितीसाठी शेअर निवडण्याचे महत्त्वाचे निकष दिले जातात.
एलआयसी हौसिंग फायनान्स या कंपनीचा शेअर साधारण तीन वर्षांपूर्वी याच स्तंभातून २३८ रुपयांना सुचविला होता.
तीन-पाच वर्षे थांबायची तयारी असणाऱ्या गुंतवणूकदारांनी टायगर लॉजिस्टिक्सचा जरूर विचार करावा.
वर्षभरात सुमारे ६०० कोटी टय़ूबचे उत्पादन करणाऱ्या एस्सेलचा जगभरातील टय़ूबच्या बाजारपेठेत ३३ टक्के हिस्सा आहे.
राजेंद्र गुप्ता यांनी १९९० मध्ये स्थापन केलेली ही कंपनी ट्रायडेंट समूहाची मुख्य कंपनी म्हणून ओळखली जाते.
पादत्राणांची भारतातील बाजारपेठ मोठी असून प्रगत देशांच्या तुलनेत मात्र अजूनही कमीच आहे.
गेल्याच महिन्यात कंपनीला युरोप तसेच इस्रायलकडून न्युरो डिजनरेटिव्हच्या उपचारासंबंधित पेटंट मिळाली आहेत.
भारतात ३५ कार्यालये, पाच कारखाने आणि २३०० कर्मचारी असलेल्या ब्ल्यू स्टारचे २२० डीलर्सचे नेटवर्क आहे.
मुख्य उत्पादनांत प्रामुख्याने पॅरासिटामोल, आयबूब्रुफेन, मेटमॉरफीन, मेथोकर्बोमोल इ. समावेश होतो.
कलोळ येथे शैली इंजिनीअरिंग प्लास्टिक्सची स्थापना झाली.
एक कोटी रुपयांचे भागभांडवल असलेल्या या कंपनीचे ७३ टक्के समभाग प्रवर्तकांकडे आहेत.
७,५०० हून अधिक कर्मचारी असणारी पॉवर मेक आज भारतातील पायाभूत क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे.