
यंदाच्या आर्थिक वर्षांत सुमारे ८,००० कोटी रुपयांचे प्रकल्प मार्गी लावण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे
यंदाच्या आर्थिक वर्षांत सुमारे ८,००० कोटी रुपयांचे प्रकल्प मार्गी लावण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे
एकूण १७,३८६ रुपयांच्या गुंतवणुकीवर ३,७०० रुपयांचा नफा केवळ नऊ महिन्यांत मिळाला आहे.
सोलर इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील स्फोटके बनवणारी सर्वात मोठी कंपनी आहे.
यंदा उत्तम पाऊस झाल्याने कृषी रसायने आणि कीटकनाशक कंपन्यांना बरे दिवस येतील अशी अपेक्षा आहे.
वस्त्रोद्योगाला ओहोटी लागल्यानंतर बाजार मूल्य घसरून एन्काचा शेअर ‘ब’ गटात गेला.
कंपनीचे एकंदर १३ कारखाने असून ती भारतातील सध्याची एक आघाडीची कंपनी मानली जाते.
ओएनजीसीकडून कंपनीला तीन मार्जिनल फिल्ड गॅस ब्लॉकसाठी सेवा पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे.
कुठलेही कर्ज नसलेल्या या कंपनीचे जून २०१६ अखेर समाप्त तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाले आहेत.
कंपनीने पहिल्या तिमाहीत ७१३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ७५.५५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे.
९ ऑगस्टला कंपनी आपले पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करेल.
स्टोअर वन म्हणजे इंडिया बुल्स समूहाची पूर्वीची इंडिया बुल्स रिटेल सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी होय.
वाहन उत्पादनाखेरीज फोर्स मोटर्स मर्सिडीज बेन्झच्या इंजिन असेम्ब्ली आणि तपासणीचेही काम करते.