
गेल्या आर्थिक वर्षांत म्हणजे २०१४-१५ च्या आर्थिक वर्षांसाठी मंदीची झळ बसल्याने कंपनीला तोटा झाला होता.
गेल्या आर्थिक वर्षांत म्हणजे २०१४-१५ च्या आर्थिक वर्षांसाठी मंदीची झळ बसल्याने कंपनीला तोटा झाला होता.
‘माझा पोर्टफोलियो’ अंतर्गत यंदा मुख्यत्वे स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्सवर भर दिला होता.
कंपनीने याकरिता केबीए मेट्रोनिक या जर्मन तर मकसा या स्पॅनिश कंपनीचे तांत्रिक साहाय्य घेतले आहे.
शेअर बाजार हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय असला तरीही त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणे आवश्यक आहे.
सन फार्माचा शेअर पूर्वी याच स्तंभातून सुचविला असल्याने कंपनीविषयी अधिक काही लिहीत नाही.
मोदीसन मेटल्स ही स्विचगीअरसाठी इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टचे उत्पादन करणारी ५० वर्षे जुनी आघाडीची कंपनी आहे.
दक्षिण भारतातील कोइम्बतूरस्थित अंबिका कॉटन मिल्स ही भारतातील एक प्रमुख सूतगिरणी आहे.
गेल्या काही वर्षांत कंपनीने उत्तर प्रदेशात नवीन पाच ठिकाणाहून छपाई सुरू केली आहे.
बीकॉम करून क्लार्कची नोकरी या पलीकडे जाणाऱ्या अनेक संधी येथे उपलब्ध झाल्या आहेत.
भारतातील पेन बाम उत्पादन वर्गवारीमधील अमृतांजन एक सर्वात मोठी कंपनी आहे.
सध्या ५९० रुपयांच्या आसपास असलेला हा हाय बीटा शेअर तुम्हाला वर्षभरातच २०% परतावा देऊ शकेल.
सध्या कंपनीकडे ७० अत्याधुनिक इंजेक्शन मोल्डिंग मशीन्स आहेत.