
कोविडमुळे वाटय़ाला आलेल्या टाळेबंदीच्या चक्रव्यूहात आपण सर्वच अडकलो खरे, पण ते भेदून बाहेर कसं पडायचं याचं उत्तर कोणाकडेच नाही.
कोविडमुळे वाटय़ाला आलेल्या टाळेबंदीच्या चक्रव्यूहात आपण सर्वच अडकलो खरे, पण ते भेदून बाहेर कसं पडायचं याचं उत्तर कोणाकडेच नाही.
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांअखेर विविध बँकांनी ८० हजार कोटींचा तोटा नोंदवलेला आहे.
या नोटाबंदीच्या निर्णयाचा उद्देश सुरुवातीपासूनच स्पष्ट नव्हता.
या वर्षीचा अर्थसंकल्प हा अर्थमंत्री अरुण जेटली यांचा चौथा अर्थसंकल्प.
नोटांच्या अदलाबदलीच्या महान निर्णयाने अर्थव्यवस्थेत चलनतुटवडा निर्माण केला.
पंतप्रधानांनी टाकलेल्या धाडसी पावलाचे नेमके हेच उद्दिष्ट आहे असे भासविले गेले
डॉ. ऊर्जित पटेल यांची रिझव्र्ह बँकेचे चोविसावे गव्हर्नर म्हणून नियुक्ती घोषित झाली आहे.
ही ‘जीएसटी’ नामक मोठी एकजूट साधली जायला तब्बल १५ वर्षांचा कालावधी लागला.
पंतप्रधानांनी केलेल्या वादळी दौऱ्यांतून आपल्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे.