
शू रॅकमध्ये नेहमी एअर फ्रेशनरच्या वडय़ा ठेवाव्यात जेणेकरून कुबट वास राहत नाही.
शू रॅकमध्ये नेहमी एअर फ्रेशनरच्या वडय़ा ठेवाव्यात जेणेकरून कुबट वास राहत नाही.
अलीकडे समाजामध्ये जातीय व धार्मिक अस्मिता तीव्र झाल्या आहेत.
पाहुण्याने डोअर बेल वाजवल्यावर क्षणार्धात आतील स्क्रीन पॅनलवर बाहेरील दृश्य दिसते व व्हिडीओ चालू होतो.
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने काल नागपूर येथे विधिमंडळावर मोर्चा नेला.
उज्ज्वल भविष्याचे स्वप्न उराशी जपलेल्या तरुणांना आयटी क्षेत्र मृगजळ ठरते की काय अशी भीती वाटू लागली आहे.
बहुतांश लोकांचा भर लिव्हिंग रूमवर असतो. कारण तो घराचा दर्शनी भाग आहे. काही जण किचनवर भर देतात.
दुसरी स्टाइल म्हणजे एथनिक स्टाइल. या स्टाइलमध्ये जुन्या पद्धतीचे फर्निचर वापरले जाते.
नेपाळमध्ये अलीकडेच श्रम मापदंडाविषयी आंतरराष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
होम इंटिरियर्स करणे हे पैसेवाल्यांचे काम आहे, अशी बहुतांश लोकांची मानसिकता होती.