आकाश नेटके

bosch india campus
८०० कोटींची गुंतवणूक,१० हजार तज्ज्ञांना सामावून घेण्याची क्षमता आणि…;बॉश इंडियाच्या पहिल्या स्मार्ट कॅम्पसचे उद्घाटन

या कॅम्पसमध्ये शाश्वतता, सुरक्षितता तसेच येथे भेट देणाऱ्या व्यक्तींना चांगला अनुभव मिळावा यासाठी विविध स्मार्ट पर्यायांचा वापर करण्यात आला आहे

Rs 2000 bank notes disappear from circulation
२०००च्या नोटा गेल्या कुठे?; चलनातून नोटा कमी होण्याबाबत सरकारने संसदेत दिले उत्तर

नोटबंदीच्या निर्णयानंतरच २००० आणि ५०० ​​रुपयांच्या नव्या नोटांची मालिका सुरू झाली.

Mamata banerjee without congress upa Sanjay Raut advice
“महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही आम्ही…”; यूपीएच्या नेतृत्वावरुन संजय राऊतांचा ममतांना सल्ला

ममतांच्या मनात आधीपासून आहे की काँग्रेसने नेतृत्व करु नये पण संवादातून मार्ग निघेल, असे संजय राऊत म्हणाले.

indian American Gita Gopinath IMF promoted First Deputy Managing Director
भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांची पदोन्नती; आता स्वीकारणार IMFच्या ‘या’ महत्त्वाच्या पदाचा कार्यभार

गोपीनाथ २१ जानेवारी २०२२ पासून या पदाची सूत्रे हाती घेतील अशी आयएमएफने गुरुवारी ही घोषणा केली.

मग पालकांनी नक्की काय करायचे?

राज्याच्या टास्क फोर्सने व तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला असेल तर केंद्र सरकारच्या या ताज्या…

Minister Aslam Sheikh explanation on the claim of being invited for a cruise party
“मुंबईचा पालकमंत्री असल्याने लोक मला..”; क्रूझ पार्टीसाठी आमंत्रित केल्याच्या दाव्यावर अस्लम शेख यांचे स्पष्टीकरण

काशिफ खानने मंत्री अस्लम शेख यांच्यावर पार्टीत येण्यास दबाव टाकला होता, असे नवाब मलिक यांनी म्हटले होते.

After two suicide Devendra Fadnavis appeals to ST employees
देवेंद्र फडणवीसांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन; म्हणाले, “माझी कळकळीची विनंती आहे की…”

मात्र दिवाळीच्या तोंडावर दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे आंदोलन आता चिघळले आहे.

Sharad Pawar great leader adults dont want to give too many answers Mischievous remarks of Devendra Fadnavis
“शरद पवार मोठे नेते, मोठ्यांना जास्त उत्तरे द्यायची नसतात”; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी

करोनामध्ये जेव्हा घरातून कोणी बाहेर पडत नव्हते त्यावेळसही मी मैदानात होतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले

Taliban leader anas haqqani praises Mahmud ghaznavi attacked somnath temple
सोमनाथ मंदिरावर हल्ला करणाऱ्या गझनवीच्या कबरीला तालिबानच्या नेत्याने दिली भेट; योद्धा म्हणून केला गौरव

भारतावर १७ वेळा हल्ला करून सोमनाथ मंदिरावर हल्ला करणाऱ्या महंमद गझनीचे तालिबान आता गुणगान गात आहे

ताज्या बातम्या