अखिलेश नेरलेकर

अखिलेश नेरलेकर हे ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ते मनोरंजन, राजकीय तसेच विश्लेषण या विषयांवर लिखाण करतात. याबरोबरच ते चित्रपट, वेबसीरिज यांचं समीक्षण आणि रसग्रहणसुद्धा करतात. त्यांनी ‘मुंबई विद्यापीठातून’ ‘बॅचलर ऑफ कॉमर्स’मध्ये शिक्षण घेतलं आहे. त्यांनी ‘इनमराठी.कॉम’ या ऑनलाइन मीडिया पोर्टलबरोबर काम करून पत्रकारितेच्या क्षेत्रात कामाला सुरुवात केली. गेली ३ वर्षं ते डिजिटल मीडिया या क्षेत्रात कार्यरत आहेत. अखिलेश नेरलेकर यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
viju-mane-marathi-industry
मराठी चित्रपट का चालत नाही? विजू मानेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले, “बऱ्याच मंडळींना वाटतं की…”

मराठी प्रेक्षकच मराठी चित्रपट पाहायला चित्रपटगृहात गर्दी करत नाही हे रडगाणं गेल्या काही वर्षांत आपण बऱ्याच कलाकारांच्या निर्मात्यांच्या तसेच दिग्दर्शकांच्या…

rajat-kapoor
चित्रपटसृष्टीतील बड्या सेलिब्रिटीजच्या गर्दीत हरवलेला पण, आपल्या कलेतून प्रेक्षकांना समृद्ध करणारा अवलिया ‘कपूर’

आज आपण अशा एका ‘कपूर’बद्दल जाणून घेणार आहोत ज्याला अभिनेता म्हणून प्रेक्षकांनी आपल्या हृदयात स्थान दिलं आहे, परंतु एक दिग्दर्शक…

sanjay-leela-bhansali-heeramandi-history
‘हीरामंडी’ : एक ‘शाही मोहल्ला’ की वेश्या व्यवसायाचं केंद्रस्थान? भन्साळींच्या आगामी सीरिजमागचा इतिहास जाणून घ्या

प्रसिद्ध लेखक मोईन बेग यांनी १४ वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळी यांना ‘हीरामंडी’ या प्रोजेक्ट संदर्भात मार्गदर्शन केले होते व ही…

christopher-nolan2
क्रिस्तोफर नोलनच्या सेटवर काम करणाऱ्या कलाकारांना पाळावे लागतात ‘हे’ तीन महत्त्वाचे नियम

तंत्रज्ञानाची एवढी माहिती असलेला आणि त्याचा पुरेपूर वापर करून उत्तमोत्तम चित्रपट करणारा नोलन मात्र स्वतः तंत्रज्ञानापासून दूर आहे हे आपल्याला…

luck-by-chance
लक बाय चान्स: चंदेरी दुनियेचं बीटीएस

नेटवर्किंग आणि व्हिजिबिलटी या संकल्पना आता खूपच चघळचोथा झाल्या आहेत. १५ वर्षांपूर्वी झोयाने या गोष्टी कशा कामी येतात ते दाखवलं

bobby-deol-birthday-special
विजय सिंग देओल ते लॉर्ड बॉबी; कमबॅक कसं असावं हे दाखवून देणाऱ्या ज्युनिअर देओलचा थक्क करणारा प्रवास

कमबॅक कसा असावा हे बॉबीने दाखवून दिलं, पण तुम्हाला माहितीये का सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या बॉबी देओलला मिळालेलं स्टारडम…

sankarshan-karhade
संकर्षण कऱ्हाडेने चोरलेले आजोबांच्या अकाऊंटमधून ३०० रुपये अन्…; अभिनेत्याने सांगितला धमाल किस्सा

याच मुलाखतीदरम्यान संकर्षणने त्याच्या बालपणीचे भरपुर किस्से सांगितले. लहानपणापासूनच संकर्षण प्रचंड खोडकर होता हेदेखील त्याने सांगितलं

Ghajini-15-years
१०० कोटी क्लबचा पहिला हिंदी चित्रपट ‘गजनी’ला १५ वर्षे पूर्ण; प्रेक्षक हा चित्रपट १५ मिनिटांत विसरले असते तर…

आज आपण ‘अ‍ॅनिमल’ला हिंसक चित्रपट म्हणत आहोत, पण तसाच काहीसा हिंसक ‘गजनी’ हा त्यावेळी लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता

raghuram-rajan-rbi-governor
RBI गव्हर्नरला मिळतो ‘इतका’ पगार, बंगल्याची किंमत ऐकून व्हाल चकित; रघुराम राजन यांनी केला खुलासा प्रीमियम स्टोरी

आरबीआयचे फसलेले निर्णय, डीमॉनीटायजेशनचे परिणाम, चांगले अर्थमंत्री कोण अशा वेगवेगळ्या गोष्टींवर रघुराम राजन यांनी त्यांचं मत मांडलं

anil-kapoor-dc
चेंबुरच्या चाळीत वाढलेल्या, अभिनयाच्या परीक्षेत नापास झालेल्या अनिल कपूर यांचा ‘झकास’ प्रवास ठाऊक आहे का?

वाढतं वय लक्षात घेत भूमिका स्वीकारणारे फार कमी नट आपल्याला पाहायला मिळतात अन् अनिल कपूर हे त्यापैकी एक नाव आहे

Dunki-movie-review-in-marathi
Dunki Review: कथा, सादरीकरण अन् अभिनय अव्वल पण…, शाहरुख खानचा ‘डंकी’ नेमका कुठे कमी पडला?

Dunki First Review : अॅक्शनने भरपुर अशा चित्रपटांच्या गर्दीत ‘डंकी’सारखा विषय अतिशय आत्मविश्वासाने लोकांसमोर मांडणाऱ्या राजकुमार हिरानी यांचं कौतुक करायलाच…

sandeep-reddy-vanga3
संदीप रेड्डी वांगांच्या पहिल्या चित्रपटासाठी कुटुंबाने विकली शेतजमीन तर भावाने सोडली नोकरी; ‘अ‍ॅनिमल’ फेम अभिनेत्याचा मोठा खुलासा

सिद्धार्थ कन्नन या युट्यूबरशी संवाद साधतांना संदीप रेड्डी वांगा यांच्या खासगी आयुष्याबद्दल आणि एकूणच संघर्षाबद्दल त्याने खुलासा केला आहे

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या