अखिलेश नेरलेकर

अखिलेश नेरलेकर हे ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ते मनोरंजन, राजकीय तसेच विश्लेषण या विषयांवर लिखाण करतात. याबरोबरच ते चित्रपट, वेबसीरिज यांचं समीक्षण आणि रसग्रहणसुद्धा करतात. त्यांनी ‘मुंबई विद्यापीठातून’ ‘बॅचलर ऑफ कॉमर्स’मध्ये शिक्षण घेतलं आहे. त्यांनी ‘इनमराठी.कॉम’ या ऑनलाइन मीडिया पोर्टलबरोबर काम करून पत्रकारितेच्या क्षेत्रात कामाला सुरुवात केली. गेली ३ वर्षं ते डिजिटल मीडिया या क्षेत्रात कार्यरत आहेत. अखिलेश नेरलेकर यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
custom duty
विश्लेषण : किंग खानलाही चौकशीतून सुटका नाही, ही ‘कस्टम ड्यूटी’ नेमकी आहे तरी काय? सरकार हा कर का लावतं?

कायदा म्हंटलं की त्यात पळवाटाही येतात. या कायद्यामुळे तस्करीसारख्या गोष्टी वाढू लागल्या

charles cullen serial killer
विश्लेषण : १६ वर्षांत २९ रुग्णांची हत्या, Netflix वरील चित्रपटातून समोर आलेला विकृत ‘नर्स’ चार्ल्स कुलेन होता तरी कोण?

कुलेनला गुन्ह्याची चटकच लागली आणि त्याने तब्बल २९ रुग्णांची निर्घृण हत्या केली.

bigg boss history
विश्लेषण : भारतात टीआरपीमध्ये अव्वल असणाऱ्या ‘बिग बॉस’ची खरी सुरुवात नेदरलँड्समध्ये झाली होती; जाणून घ्या शोचा भन्नाट प्रवास!

हिंदी आणि मराठीसह हा शो इतरही भारताच्या प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित होतो.

film dubbing
विश्लेषण : दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी डबिंगची प्रेक्षकांमध्ये क्रेझ; डबिंगमागची नेमकी प्रक्रिया काय? कशी बदलते चित्रपटांची भाषा?

जसं अभिनय ही एक कला आहे तशीच डबिंग हीसुद्धा एक कलाच आहे.

box office collection history
विश्लेषण : बॉलिवुडसमोर दाक्षिणात्य चित्रपटांचं मोठं आव्हान; कोण ठरतंय वरचढ? बॉक्स ऑफिसची आकडेवारी काय सांगते?

‘ब्रह्मास्त्र’सारखा चित्रपट सुपरहीट ठरल्यावरही बॉलिवूडने पुढील काळात सलग ७ फ्लॉप चित्रपट दिले आहेत.

ranveer singh
विश्लेषण : आधी न्यूड फोटोशूट, आता विम्याचा घोळ; वाद म्हणजेच रणवीर सिंग हे समीकरण नेमकं का रूढ झालं?

रणवीर सिंग हे नाव ऐकलं की आपल्या प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर विचित्र हावभाव येतात.

social media trolling
जाऊ द्या की ओ! सेलिब्रिटींनी ‘ट्रोलधाड’ जरा सबुरीनं घेण्याची गरज कारण…

हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार हे अजूनही स्वतःच्या कोषातून बाहेर आलेले नाहीत.

start up company
विश्लेषण: नोकरीसाठी ‘झॉम्बी स्टार्ट-अप’च्या जाळ्यात फसू नका, नेमका काय आहे हा प्रकार? स्टार्ट-अपमध्ये काम करताना कोणती काळजी घ्यायला हवी?

स्वीगी, झोमॅटोसारख्या स्टार्ट-अपमुळे भारतीय उद्योगक्षेत्राला चांगलीच चालना मिळाली आहे.

jeffrey dahmer
विश्लेषण : क्रूरतेच्या सगळ्या सीमा ओलांडून १७ लोकांची हत्या करणारा, नरभक्षक जेफ्री डॅमर होता तरी कोण?

मनोरुग्ण, सायको किलर हे शब्दही छोटे पडतील इतके भयावह अपराध याने अगदी कोवळ्या वयात केले आहेत.

लोकसत्ता विशेष