ही लोककला सादर करणारे कलावंत एका विशिष्ट समाजातील विशिष्ट कुटुंबातील असतात.
ही लोककला सादर करणारे कलावंत एका विशिष्ट समाजातील विशिष्ट कुटुंबातील असतात.
ग्रामदैवताचे सेवेकरी, जमीनदार आणि वनविभाग यांच्यातील थरारक संघर्ष
चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक यांनी स्पष्टीकरण देऊनही याला होणारा विरोध काही केल्या कमी होताना दिसत नाही.
बेटींग आणि जुगार खेळल्या जाणाऱ्या वेबसाईटबद्दलही टास्क फोर्सने स्पष्टीकरण दिलं आहे.
काही वर्षांपूर्वी अभिनेत्री तनूश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केला होता.
भाजपा आमदार राम कदम यांनी आदिपुरुष चित्रपटावर बंदीची मागणी केली आहे.
मूळ चित्रपट ज्यांनी पाहिला नसेल त्यांना नक्कीच ही कथा खिळवून ठेवेल.
प्राजक्ता कामानिमित्त लंडनला गेल्या आणि तिथल्या एकूण कारभारावर, त्यांच्या संस्कृतीवर त्यांनी यथेच्छ तोंडसुख घेतलं आहे
नवीन संकल्पना म्हणून आर बल्की यांचा हा प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे.
निवड समितिने ऑस्करला चित्रपट पाठवण्याआधी त्यावर नक्कीच दहावेळा विचार करायला हवा.
दोन स्त्रिया गप्पा मारतात तेव्हा त्यांचं विश्व जरी आपल्याला छोटं वाटत असलं तरी त्यात त्यांच्याकडे बोलायला बरंच काही असतं…