अखिलेश नेरलेकर

अखिलेश नेरलेकर हे ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ते मनोरंजन, राजकीय तसेच विश्लेषण या विषयांवर लिखाण करतात. याबरोबरच ते चित्रपट, वेबसीरिज यांचं समीक्षण आणि रसग्रहणसुद्धा करतात. त्यांनी ‘मुंबई विद्यापीठातून’ ‘बॅचलर ऑफ कॉमर्स’मध्ये शिक्षण घेतलं आहे. त्यांनी ‘इनमराठी.कॉम’ या ऑनलाइन मीडिया पोर्टलबरोबर काम करून पत्रकारितेच्या क्षेत्रात कामाला सुरुवात केली. गेली ३ वर्षं ते डिजिटल मीडिया या क्षेत्रात कार्यरत आहेत. अखिलेश नेरलेकर यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या