अखिलेश नेरलेकर

अखिलेश नेरलेकर हे ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ते मनोरंजन, राजकीय तसेच विश्लेषण या विषयांवर लिखाण करतात. याबरोबरच ते चित्रपट, वेबसीरिज यांचं समीक्षण आणि रसग्रहणसुद्धा करतात. त्यांनी ‘मुंबई विद्यापीठातून’ ‘बॅचलर ऑफ कॉमर्स’मध्ये शिक्षण घेतलं आहे. त्यांनी ‘इनमराठी.कॉम’ या ऑनलाइन मीडिया पोर्टलबरोबर काम करून पत्रकारितेच्या क्षेत्रात कामाला सुरुवात केली. गेली ३ वर्षं ते डिजिटल मीडिया या क्षेत्रात कार्यरत आहेत. अखिलेश नेरलेकर यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
hrishikesh-joshi
‘देऊळ’मधील ‘त्या’ संवादाची आठवण काढणाऱ्या चाहत्याची हृषिकेश जोशींनी घेतली दखल; म्हणाले, “यांना दंडवत…”

आपल्या अभिनयाबरोबरच हजरजबाबीपणासाठी हृषिकेश जोशी ओळखले जातात. तसेच ते सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि विविध विषयांवर त्यांची मतं मांडत असतात

shahrukh-salman-aamir
शाहरुख, आमिर व सलमान या तिघांनी नाकारलेला ‘हा’ चित्रपट ठरला सुपरफ्लॉप; कोणता ते जाणून घ्या

फार आधी आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पेहला नशा’ या चित्रपटात शेवटचे एकत्र दिसले होते आणि तेसुद्धा काही सेकंदांच्या कॅमिओसाठी

will-smith-duane-martin
पुरुष सहकलाकाराशी सेक्स केल्याच्या दाव्यावर विल स्मिथचं स्पष्टीकरण; म्हणाला, “ही गोष्ट…”

विल स्मिथचा एक्स असिस्टंट ब्रदर बिलाल याने मुलाखतीदरम्यान विल व त्याचा मित्र आणि सहकलाकार दुआने मार्टिन यांच्यातील शारीरिक संबंधाबद्दल खुलासा…

riteish-deshmukh-baazigar
रितेश देशमुखने सांगितली ‘बाजीगर’मधील ‘त्या’ सीनबद्दलची आठवण; म्हणाला, “थिएटरमध्ये भयाण शांतता…”

नुकतंच या चित्रपटाला ३० वर्षं पूर्ण झाली. यानिमित्ताने सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी पोस्ट करत या चित्रपटाशी निगडीत आठवणी शेअर केल्या

ravindra-kaushik
पाकिस्तानात राहून २०,००० भारतीय सैनिकांचे प्राण वाचवणाऱ्या खऱ्याखुऱ्या ‘टायगर’ची कहाणी ठाऊक आहे का?

सध्या ‘टायगर ३’ या चित्रपटाची प्रचंड हवा आहे, पण ही गोष्ट फार कमी लोकांना ठाऊक आहे की या चित्रपटातील ‘टायगर’…

salman-khan-tiger3
सलमान खानचा ‘टायगर ३’ न पाहण्याची चार कारणं कोणती? जाणून घ्या

या ४ गोष्टींमुळे ‘टायगर ३’ अजिबात पाहू नये असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. त्या ४ गोष्टी कोणत्या आहेत याबद्दलच आपण…

amjad-khan
‘शोले’नंतर अमजद खान यांनी सलीम-जावेद या जोडीबरोबर कधीच काम केलं नाही; ‘हे’ होतं खरं कारण

त्यावेळी चित्रपटाच्या युनिटमध्ये याबद्दल खुसफूस सुरू झाली होती अन् अमजद यांना भूमिका देण्याचं खापर आपल्यावर फुटेल अशी भीती सलीम-जावेद या…

jethalal-shirts
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’तील जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांचे शर्ट कोण डिझाईन करतं? जाणून घ्या

या मालिकेतील सर्वात जास्त आवडलेलं पात्र हे जेठालाल यांचंच आहे. देहबोली, संवादफेक, याबरोबरच जेठालाल यांच्या फॅशनचेही लोक चाहते आहेत

sameer-choughule-hasya-jatra
“हास्यजत्रेमुळे बऱ्याच आत्महत्या टळल्या…” समीर चौघुलेंचं विधान चर्चेत

या कार्यक्रमाने समीर यांना एक वेगळाच आनंद दिला. खासकरून कोविड काळात हास्यजत्रेने लोकांना बरंच काही दिलं, त्याबद्दल समीर बोलले आहेत

sameer-choughule
“त्याकाळी ३५०० रुपयांचा EMI…” नोकरी सोडल्यानंतरच्या स्ट्रगलबद्दल समीर चौघुलेंनी केलं प्रथमच भाष्य

२५००० रुपयांची नोकरी सोडून समीर यांनी नाटकात यायचं ठरवलं त्यावेळी त्यांनी केलेला संघर्ष, घरच्यांनी दिलेली साथ, आर्थिक चणचण याबद्दल समीर…

sameer-chiughule-yada-kadachit
‘यदा कदाचित’सारख्या नाटकाचे ३००० प्रयोग करूनही ओळख न मिळण्याबद्दल समीर चौघुलेंनी केलं भाष्य; म्हणाले…

सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्टमध्ये १९९९ सालच्या संतोष पवार यांच्या ‘यदा कदाचित’ या नाटकाची आठवण समीर यांनी सांगितली

dhanush-ilayaraaja-biopic
धनुषच्या आगामी चित्रपटाबद्दल मोठी अपडेट; संगीतकार इलयाराजा यांच्या बायोपिकमध्ये झळकणार सुपरस्टार

या घोषणेमुळे चाहते चांगलेच उत्सुक झाले असून त्यांनी या पोस्टखाली कॉमेंट करत या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

ताज्या बातम्या