अखिलेश नेरलेकर

अखिलेश नेरलेकर हे ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ते मनोरंजन, राजकीय तसेच विश्लेषण या विषयांवर लिखाण करतात. याबरोबरच ते चित्रपट, वेबसीरिज यांचं समीक्षण आणि रसग्रहणसुद्धा करतात. त्यांनी ‘मुंबई विद्यापीठातून’ ‘बॅचलर ऑफ कॉमर्स’मध्ये शिक्षण घेतलं आहे. त्यांनी ‘इनमराठी.कॉम’ या ऑनलाइन मीडिया पोर्टलबरोबर काम करून पत्रकारितेच्या क्षेत्रात कामाला सुरुवात केली. गेली ३ वर्षं ते डिजिटल मीडिया या क्षेत्रात कार्यरत आहेत. अखिलेश नेरलेकर यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Naal-2-Marathi-Movie-Review-in-Marathi
Naal 2 Review: भावा-बहिणीच्या हृदयस्पर्शी गोष्टीतून मोठ्यांनाही शिकवण देणारा ‘नाळ २’

Naal 2 Movie Review: या दुसऱ्या भागातून एक अत्यंत साधी, सोपी पण तितकीच हृदयस्पर्शी अशी कथा मांडलेली आहे जी आजच्या…

sam-bahadur-trailer
Sam Bahadur Trailer: “हमारी वर्दी का गौरव हमेशा…” विकी कौशलच्या बहुचर्चित ‘सॅम बहादुर’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

Sam Bahadur Trailer: हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी विकीने घेतलेल्या मेहनतीची प्रशंसा करायलाही सुरुवात केली आहे.

Kamal-haasan-birthday-special
‘उलगनायगन’ कमल हासन- अभिनयाच्या अथांग महासागरातील अढळ हिमनग

Kamal Haasan Birthday: तब्बल सहा दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या ‘उलगनायगन’ने आजवर सहा वेगवेगळ्या भाषांमध्ये मिळून २३० हून अधिक…

nagraj-manjule-dr-babasaheb-ambedkar
“तुम्ही बाबासाहेबांचा फोटो बाहेर फेकलात तर…” वडिलांच्या धमकीला नागराज मंजुळेंनी दिलेलं प्रत्युत्तर प्रीमियम स्टोरी

वाचन सुरू केल्यानंतर नागराज यांच्यावर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा होता, अन् त्यावेळी नागराज यांनी आपल्या घरात बाबासाहेब आंबेडकर यांचा…

nagraj-manjule-ratan-khatri-film
मटका किंग रतन खत्रीच्या जीवनावर बेतलेला असणार नागराज मंजुळे यांचा पुढील चित्रपट; दिग्दर्शक म्हणाले…

नागराज यांनी त्यांच्या आगामी चित्रपटांबद्दलही काही खुलासे केले. छत्रपती शिवाजी महाराजांवरील नागराज यांचा चित्रपट चित्रपट चर्चेत आहे

scam-2003-telgi-story-review
बारबालेवर कोट्यवधी रुपये उधळणाऱ्या तेलगीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यामागील कारणांचा आढावा घेणारी जबरदस्त सीरिज

Scam 2003 – The Telgi Story Review: बारबालेवर पैसे उधळल्यानंतर तेलगीच्या आयुष्यात कशाप्रकारे वादळ आलं ज्यामध्ये त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त…

nagraj-manjule
“बाबासाहेब आंबेडकर हे माझे वडील अन् शिवाजी महाराज…” दिग्दर्शक नागराज मंजुळेंचं मोठं वक्तव्य

फक्त शिवाजी महाराज म्हणणं आणि जबरदस्तीने छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला लावणं याविषयी नागराज मंजुळे यांना प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनी…

donkey-routes-dunki
किंग खानच्या ‘Dunki’ चं ‘Donkey Routes’ शी नेमकं कनेक्शन काय? अवैध स्थलांतरावर बेतलाय चित्रपट

पाहायला गेलं तर अशा अवैध पद्धतीने लोकांना परदेशी घेऊन जाणाऱ्या ट्रॅवल एजंटचे जाळे संपूर्ण देशात पसरले आहे

matthew-perry
लोकांना खळखळून हसवणाऱ्या ‘चँडलर’चं आयुष्य दारू व ड्रग्जमुळे झालेलं उद्ध्वस्त; अभिनेत्यानेच केलेला खुलासा प्रीमियम स्टोरी

‘फ्रेंड्स’च्या चित्रीकरणादरम्यानसुद्धा मॅथ्यू हे बऱ्याचदा दारूच्या नशेत असायचे हे सहकलाकारांनीही सांगितलं होतं

one-nation-rss-webseries
‘RSS’च्या १०० वर्षांच्या इतिहासावर बेतलेली वेबसीरिज येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ६ दिग्गज दिग्दर्शक मिळून करणार काम

मीडिया रीपोर्टनुसार ही एक अँथॉलॉजि सीरिज असणार आहे जी तीन भागांमध्ये सादर केली जाणार आहे

deepika-padukone-trolled
दीपिका पदूकोण – आजची युथ आयकॉन की दुतोंडी सेलिब्रिटी?

ज्या अभिनेत्रीकडे देशातील युथ आयकॉन म्हणून पाहिलं जातं त्या दीपिका पदूकोणच्या या दुटप्पी वागण्यावरुन तिला प्रचंड ट्रोल केलं जात आहे

saleel-kulkarni
घटस्फोटानंतर झालेल्या ‘गॉसिप’बद्दल सलील कुलकर्णींनी प्रथमच केलं भाष्य; म्हणाले, “ही वृत्ती…” प्रीमियम स्टोरी

नुकतंच सलील कुलकर्णी यांनी पत्रकार सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी सलील यांनी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा…