अखिलेश नेरलेकर

अखिलेश नेरलेकर हे ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ते मनोरंजन, राजकीय तसेच विश्लेषण या विषयांवर लिखाण करतात. याबरोबरच ते चित्रपट, वेबसीरिज यांचं समीक्षण आणि रसग्रहणसुद्धा करतात. त्यांनी ‘मुंबई विद्यापीठातून’ ‘बॅचलर ऑफ कॉमर्स’मध्ये शिक्षण घेतलं आहे. त्यांनी ‘इनमराठी.कॉम’ या ऑनलाइन मीडिया पोर्टलबरोबर काम करून पत्रकारितेच्या क्षेत्रात कामाला सुरुवात केली. गेली ३ वर्षं ते डिजिटल मीडिया या क्षेत्रात कार्यरत आहेत. अखिलेश नेरलेकर यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
gadkari-movie review
Gadkari Review: अत्यंत उथळ, सुमार अन् भरकटलेला चित्रपट

Gadkari Review: हा चित्रपट नेमका कोणत्या उद्देशाने बनवला गेला अन् तो प्रदर्शित करण्याची इतकी घिसाट घाई का करण्यात आली यामागील…

atif-aslam
लाईव्ह शोमध्ये चाहत्याने पैसे उधळले अन् आतिफ अस्लमने कार्यक्रम थांबवला; गायक म्हणाला, “मित्रा…”

अमेरिकेत एका लाईव्ह शोदरम्यान गाणं गाताना अचानक आतिफवर नोटांचा वर्षाव होऊ लागला ज्यामुळे तो चांगलाच अस्वस्थ झाला

vidhu-vinod-chopra-jackieshroff
जॅकी श्रॉफला ‘मारण्यासाठी’ मिळणार होते १० लाख रुपये; दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी सांगितला किस्सा

यूट्यूब चॅनल ‘गल्लाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये विधू विनोद चोप्रा यांनी ‘परिंदा’विषयी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला

rahi-anil-barve
राही अनिल बर्वे: भीतीने वाचा फुटलेला मुलगा ते ‘तुंबाड’द्वारे सिनेमाची भाषा बदलणारा दिग्दर्शक

केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘तुंबाड’ने जो इतिहास रचला, जी कामगिरी केली ती उल्लेखनीय अशीच होती

nivedita-saraf
“वहिदा रेहमान यांना भूमिका द्या, त्यांना…” निवेदिता सराफ यांनी व्यक्त केली खंत

केवळ पुरस्कार देऊन चालणार नाही त्यांना कामही मिळायला हवं असं मत निवेदिता सराफ यांनी या पॉडकास्टमध्ये मांडलं

the-kerala-story-no-ott
पाच महीने उलटून गेले तरी ‘द केरला स्टोरी’ अद्याप OTT वर प्रदर्शित का झालेला नाही? जाणून घ्या

मध्यंतरी हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार अशी चर्चा होती, पण ही बातमी खोटी ठरली

quentin-tarantino-visits-israeli-base
हॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने घेतली इस्रायलच्या सैनिकांची भेट; क्वेन्टिन टेरेन्टिनोचं इस्रायल कनेक्शन जाणून घ्या

‘इस्रायल वॉर रूम’च्या अधिकृत ट्विटर हँडच्या माध्यमातून क्वेन्टिन टेरेन्टिनोच्या भेटीचे फोटो व्हायरल झाले

rockstar-imtiaz-ali
‘रॉकस्टार’साठी जॉन अब्राहम होता पहिली पसंती, रेहमान यांनी पैसे न घेता सुरू केलेलं काम; इम्तियाज अलीने शेअर केली आठवण

या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी आधी इम्तियाज जॉन अब्राहमला घेणार होता. ‘जब वी मेट’च्याही आधीच इम्तियाजने या चित्रपटावर काम सुरू केलं…

mahesh-bhatt
“आपल्याकडे लोक म्हातारे होतात पण…” दिग्दर्शक महेश भट्ट यांचं विधान चर्चेत

बॉलिवूडमधील बडेबडे स्टार्स महेश भट्ट यांना आपला गुरु मानतात, तर सामान्य प्रेक्षकांच्या नजरेत त्यांची प्रतिमा ही काहीशी वादग्रस्त आहे.

shantit-kranti2-review
Shantit Kranti 2 Review : प्रेम, नाती अन् अध्यात्माला दोस्तीची जोड असलेल्या धमाल सीरिजचा नवा सीझन

Shantit Kranti 2 Review: हिंदीत ‘टीव्हीएफ’ने जे ‘पंचायत’ किंवा ‘कोटा फॅक्टरी’सारख्या वेब सीरिजमधून करून दाखवलं तेच ‘भाडीपा’ने ‘शांतीत क्रांती’ या…

naseeruddin-shah-blog
नसीरुद्दीन शाह – अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ की चित्रपटांवर टिप्पणी करणारे ‘हौशी’ समीक्षक? प्रीमियम स्टोरी

चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ नट म्हणून आपली विचारधारा बाजूला ठेवून एखाद्या गोष्टीवर मत देणं हे नसीरुद्दीन यांच्याकडून अपेक्षित आहे

The-Vaccine-War-Film-Review-in-Marathi
The Vaccine War Review: सत्ताधाऱ्यांचं कोडकौतुक, मीडियावर फोडलेलं खापर; विवेक अग्निहोत्रींचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ कुठे कमी पडला? जाणून घ्या

The Vaccine War Movie Review : जी मंडळी अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट डोक्यात ठेवून हा नवा चित्रपट…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या