अखिलेश नेरलेकर

अखिलेश नेरलेकर हे ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ते मनोरंजन, राजकीय तसेच विश्लेषण या विषयांवर लिखाण करतात. याबरोबरच ते चित्रपट, वेबसीरिज यांचं समीक्षण आणि रसग्रहणसुद्धा करतात. त्यांनी ‘मुंबई विद्यापीठातून’ ‘बॅचलर ऑफ कॉमर्स’मध्ये शिक्षण घेतलं आहे. त्यांनी ‘इनमराठी.कॉम’ या ऑनलाइन मीडिया पोर्टलबरोबर काम करून पत्रकारितेच्या क्षेत्रात कामाला सुरुवात केली. गेली ३ वर्षं ते डिजिटल मीडिया या क्षेत्रात कार्यरत आहेत. अखिलेश नेरलेकर यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Jawan-movie-review-in-marathi
Jawan Review: खास दाक्षिणात्य तडका, शाहरुखचा हटके अंदाज व गंभीर समस्यांवर भाष्य; ‘जवान’ खरंच पैसा वसूल आहे का?

Jawan Movie Review : कथा अगदी साधी सोपी असली तरी तिला दिलेली ट्रीटमेंट आणि वेगवान पटकथा यामुळे तब्बल अडीच तासाचा…

Subhedar-Movie-Review-in-Marathi
Subhedar Movie Review: कथेची अभ्यासपूर्ण मांडणी, खिळवून ठेवणारा क्लायमॅक्स अन्…कसा आहे दिग्पाल लांजेकरांचा ‘सुभेदार’?

Subhedar Review : दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील हा पाचवा चित्रपट सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा आपल्यापुढे मांडतो

Gadar-2-review
Gadar 2 Review : जुन्या आठवणींना उजाळा देणारा बहुचर्चित ‘गदर २’ पाहायलाच हवा का? एकदा वाचा

Gadar 2 Review : या वयातही दमदार अॅक्शन करणाऱ्या सनी देओलकडे बघत राहावंस वाटतं इतकंच काय ते समाधान

atul-kulkarni-poetry-on-gandhiji
“बापू, मारलं की निमूट मरायचं…” महात्मा गांधींना उद्देशून अतुल कुलकर्णी यांनी सादर केलेली कविता व्हायरल

रोहित पवार यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये महात्मा गांधींवर एक छोटीशी कविता अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या आवाजात सादर केली आहे

rocky-aur-raniki-prem-kahani-review
Rocky aur Rani ki Prem Kahaani Review : रणवीर-आलियाची जबरदस्त केमिस्ट्री पण…, कसा आहे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’?

Rocky aur Rani ki Prem Kahaani Movie Review : रॉकी आणि रानीबरोबरच ही कथा आहे रंधावा आणि चॅटर्जी परिवाराची

Oppenheimer-Film-Review-in-Marathi
Oppenheimer Review : अणूबॉम्बच्या जनकाचा विचित्र पण तितकाच चित्तथरारक अन् खिळवून ठेवणारा प्रवास…

Oppenheimer Movie Review : अगदी खरं सांगायचं झालं तर ‘ओपनहायमर’ हा चित्रपट सरसकट सगळ्याच प्रेक्षकांसाठी नाही

open-letter-to-om-raut
Open Letter: “लोकांच्या भावना पायदळी तुडवूनही तुम्ही…”, ‘आदिपुरुष’ पाहिल्यानंतर ओम राऊत यांना खुलं पत्र

एक कलाकार होण्याआधी एक चांगला माणूस होऊन या गोष्टीवर विचारमंथन करावं, ही ओम राऊत यांना विनंती

Adipurush-Movie-Review-in-Marathi
Adipurush Review : VFX चा अतिरेक अन् सिनेमॅटिक लिबर्टीचा ओव्हरडोस; ‘आदिपुरुष’ पाहून तुम्हीही म्हणाल हे प्रभू!

Adipurush Review : ‘आदिपुरुष’ हा रामायणासारख्या महाकाव्यातील केवळ काही निवडक प्रसंग घेऊन प्रेक्षकांची दिशाभूल करणारा चित्रपट

Bloody-daddy-movie-review
Bloody Daddy Review : करोना, ५० कोटींचे ड्रग्स अन् एका रात्रीची गोष्ट; जाणून घ्या कसा आहे शाहिद कपूरचा ‘ब्लडी डॅडी’

Bloody Daddy Review : ‘फर्जी’नंतर प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा शाहिद कपूरचा नवा चित्रपट पूर्ण करणार का?

School-of-lies-review
School Of Lies Review: लहान मुलांच्या लैंगिक शोषणासारख्या गंभीर मुद्याचं सुमार सादरीकरण, रटाळ कथानक अन्…

School Of Lies Review : सीरिजची कथा मोठ्या बोर्डिंग स्कूलमधील एका मुलाच्या गायब होण्यापासून सुरू होते

chandra-kumar-bose-randeep-hooda
“सुभाषबाबूंनी सावरकरांना विरोध केला होता…” रणदीप हुड्डाच्या ट्वीटवर नेताजींचे नातू यांनी घेतला आक्षेप

रणदीप हुड्डा याच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि लोकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला

City-of-Dreams-Season-3-Review-in-Marathi
City Of Dreams 3 Review : सत्तासंघर्ष, डावपेच अन् राजकीय कुटुंबाची एक वेगळी बाजू; कसा आहे ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ सीझन ३?

City of Dreams Season 3 : प्रिया बापट, अतुल कुलकर्णी यांच्या लाजवाब अभिनयासाठी पाहायलाच हवा हा नवा सीझन

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या