अखिलेश नेरलेकर

अखिलेश नेरलेकर हे ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ते मनोरंजन, राजकीय तसेच विश्लेषण या विषयांवर लिखाण करतात. याबरोबरच ते चित्रपट, वेबसीरिज यांचं समीक्षण आणि रसग्रहणसुद्धा करतात. त्यांनी ‘मुंबई विद्यापीठातून’ ‘बॅचलर ऑफ कॉमर्स’मध्ये शिक्षण घेतलं आहे. त्यांनी ‘इनमराठी.कॉम’ या ऑनलाइन मीडिया पोर्टलबरोबर काम करून पत्रकारितेच्या क्षेत्रात कामाला सुरुवात केली. गेली ३ वर्षं ते डिजिटल मीडिया या क्षेत्रात कार्यरत आहेत. अखिलेश नेरलेकर यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Sirf-ek-bandaa-kaafi-hai-movie-review
Bandaa Movie Review : कथित संतांच्या कुकर्मावर भाष्य करणारा, मनोज बाजपेयींचा ‘बंदा’ नेमका कसा आहे? जाणून घ्या

Bandaa Movie Review : हा एक कोर्टरूम ड्रामा वाटत असला तरी समाजाच्या मानसिकतेबद्दल हा चित्रपट मोठं भाष्य करतो

the-kerala-story-impact-blog
Blog: ‘The Kerala Story’ चित्रपटाचा असाही परिणाम; मुंबई ते डोंबिवली लोकल प्रवासादरम्यान आलेला सुन्न करणारा अनुभव प्रीमियम स्टोरी

‘द केरला स्टोरी’मुळे छोट्याछोट्या गोष्टींतून लोकांच्या मनामधील धार्मिक द्वेष जाणवायला हा एक अनुभवच पुरेसा आहे.

The-Kerala-Story-review-in-marathi
The Kerala Story Review : ३२ हजार महिलांचं धर्मांतर अन् ISIS मध्ये समावेश केल्याचा दावा, ‘द केरला स्टोरी’ नेमका कसा आहे?

The Kerala Story Review : प्रोपगंडा की सत्य परिस्थिती मांडणारा चित्रपट; ‘द केरला स्टोरी’ नेमका कसा आहे?

maharashtra-shaheer-movie-review-in-marathi
Maharashtra Shaheer Review : पूर्वार्ध खेचलेला, पण उत्तरार्धात प्रेक्षकांवर पकड घेणारा ‘महाराष्ट्र शाहीर’ नेमका कसा आहे? जाणून घ्या

Excerpt : Maharashtra Shaheer Movie Review : कथा पटकथेत कसलीही तडजोड न करणारा एक उत्तम बायोपिक

movie-trailers-history
पहिला भारतीय चित्रपट ट्रेलर कोणता? ट्रेलर ही संकल्पना कधीपासून सुरू झाली? जाणून घ्या इतिहास

६० आणि ७० च्या दशकात संपूर्ण चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाल्यावरच त्यावरून ट्रेलर काढला जायचा

ghar banduk biryani movie review
Ghar Banduk Biryani Review : गंभीर विषयाची हटके मांडणी, जबरदस्त गाणी अन् दर्जेदार अभिनय; ‘घर बंदूक बिरयानी’ कसा आहे? जाणून घ्या

Ghar Banduk Biryani Review : विषय गंभीर तरी हलकी फुलकी मांडणी आणि हशा पिकवणारे संवाद ही भट्टी उत्तम जमून आलीये

Bhola Film Review in Marathi
Bholaa Movie review : अजयचा जबरदस्त अंदाज, तब्बूचा पोलिसी खाक्या, जबरदस्त ॲक्शनची मेजवानी असलेला ‘भोला’

Bholaa Movie review : एक मसालापट म्हणून ‘भोला’ हा बॉक्स ऑफिसवर लोकांना खेचून आणण्यात यशस्वी ठरला आहे

fake currency explainer
विश्लेषण : ‘फर्जी’मधून मांडलेली खोट्या चलनी नोटांची समस्या इतकी गंभीर आहे का? या नोटा नेमक्या कशा ओळखायच्या? प्रीमियम स्टोरी

खोट्या नोटा जर तुमच्या हातात पडल्या असतील तर तोवर वेळ हातातून निघून गेलेली असते

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या